जिल्हा परिषदांमधील १३ हजार पदांच्या भरतीचा या तारखेला मुहूर्त

ZP Recruitment 2023 : राज्यात कित्येक वर्षांपासून स्थगित असलेली जिल्हा परिषद भरती अखेर लवकरच जाहीर होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद भरती झालेली नाही त्यामुळे अनेक बेरोजगार, या भरतीची प्रतीक्षा करत आहे. राज्यात एकूण १३ हजार ५१४ पदे शासनाने मंजूर केलेल्या आहेत, परुंतु अनेक अडचणी मुले परीक्षा पुढे ढकलत चालली आहे.

राज्यात ७५,००० पदांची भरती जाहीर केली असून त्यामध्ये जिल्हा परिषद भरती सुद्धा आहे, त्यामुळे १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्व पदे भरण्याचे आदेश सरकारनं दिले असून, अजून ZP चे भरतीचे काही हालचाली दिसत नाही हे. परुंत काही पत्रकार माध्यमातून सांगण्यात येत आहे कि ऑगस्ट २०२३ मध्ये हि भरती होणार आहे.

त्यामुळे येणाऱ्या ऑगस्ट मध्ये हि भरती केली जाणार असे लोकसत्ता न्युज द्वारे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा