कृषी सेवक भरती 2023 – कृषी विभागामार्फत २०००+ अधिक पदांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र कृषी विभागाने महाराष्ट्रातील सर्व विभागांसाठी कृषी सेवक भरती 2023 जाहीर केली आहे. कृषी सेवक भरती 2023 ची शोर्ट नोटीस वृत्तपत्रामध्ये जाहीर झाली असून लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या भरती अंतर्गत सर्व विभागातील मिळून जवळ जवळ २०००+ अधिक रिक्त पदे सरळ सेवा भारतीने भरण्यात येणार आहे.

सध्या कृषी विभागामार्फत छत्रपती संभाजी नगर, नाशिक, लातूर, नागपूर, अमरावती, पुणे विभातील जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून सर्वांचे एकत्र ऑनलाईन अर्ज सुरु होतील.

कृषी सेवक भरती 2023

विभागानुसार जागा :

 विभागएकूण पदे 
पुणे विभाग188
अमरावती विभाग227
कोल्हापूर250
लातूर170
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)196
नाशिक336
नागपूर 448

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची पदविका किंवा कृषी पदवी

वयोमर्यादा :

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

निवड प्रक्रिया : ऑनलाईन लेखी परीक्षा

नोकरी ठिकाण : राज्यात कुठेही

शॉर्ट जाहिराती डाउनलोड करा :

नागपूर डाउनलोड करा
छत्रपती संभाजी नगर डाउनलोड करा
अमरावती डाउनलोड करा
कोल्हापूर डाउनलोड करा
लातूर डाउनलोड करा
नाशिक डाउनलोड करा
पुणे डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु होतील

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा