EMRS Recruitment : केंद्र सरकार कडून शिक्षक व शिक्षकेत्तर पदाच्या 38480 जागांची भरती

EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेतर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार, EMRS मध्ये ३८, ४८० अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. EMRS ची भरती प्रक्रिया NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मार्फ़त होणार आहे.

EMRS Recruitment Notification 2023 in Marathi

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण समिती अंतर्गत (Ministry Of Tribal Affairs) ही भरती केली जाईल. हे आदिवासी व्यवहार मंत्रालया अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. सध्या मंत्रालयाकडून या रिक्त पदासाठी केवळ नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे तर ऑनलाईन अर्ज लवकरच केले जातील.

कोणती पदे भरणार :

Post – पदाचे नाव Vacancy – एकूण जागा
Principal – प्राचार्य740
Vice-Principal – उपप्राचार्य740
Post Graduate Teachers – पदव्युत्तर शिक्षक8140
Post Graduate Teacher (Computer Science) पदव्युत्तर शिक्षक (संगणक विज्ञान)740
Trained Graduate Teachers – प्रशिक्षित पदवीधर शिक्षक8880
Art Teacher – कला शिक्षक740
Music Teacher – संगीत शिक्षक740
Physical Education Teacher – शारिरीक शिक्षणाचे शिक्षक1480
Librarian – ग्रंथपाल740
Total22940
Non Teaching – अशैक्षणिक (लेखापाल, ड्राइवर, वॉर्डन, असिस्टंट, मेस हेल्पर, गार्डनर, स्वीपर इत्यादी 15540
Grand total38480

शैक्षणिक पात्रता :

शिक्षक पदासाठी : BA/ B.SC/ B.Ed/MSC/MA/BE/B.Tech/MCA किंवा इतर संबंधित डिग्री

इतर पदासाठी : १० वी / १२ वी / ITI / Diploma/ Graduation etc…

अर्ज करण्याची तारीख : अजून आली नाही.

EMRS ची अधिकृत जाहिरात आली असून ऑनलाईन अर्ज करण्यात लवकरच सुरुवात होईल.

EMRS जाहिरात डाउनलोड करा .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा