BARTI IBPS/Railway/LIC Coaching 2023 : बार्टी संस्थे द्वारे राज्यात अनुसूचित जाती उमेदवारांना विविध बँकिंग, IBPS, रेल्वे, LIC व इतर सरळसेवा भरतीची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 10 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या युवक-युबतीना बँक ( शासक प ) रेल्वे,एल.आय.सी. इ. व तत्सम स्पर्धा पक्षांच्या पूर्व तयारी करीता खालील नमूद महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या तसेच विविध शासकौय/ नि प्रशिक्षणकेंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
परीक्षा | BARTI IBPS Training |
---|---|
प्रशिक्षणाचा कालावधी | ६ महिने |
ट्रैनिंग संस्थेचे नाव | BARTI Pune |
विद्यावेतन | ६,००० |
एकूण जागा | ७७० |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० सप्टेंबर २०२३ |
प्रशिक्षण संस्थचे नाव : BARTI Training Center
- नेस वाडिया कॉलेज ऑफ काँमर्स,पुणे
- येरवडा संकुल, बार्टी, पुणे
- सामाजिक न्याय भवन. औरंगाबाद
- सामाजिक न्याय भवन, बार्टी उपकेंद्र. नागपूर
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड, रायगड
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
- गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली
- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ .जळगाव
- श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई (महिलासाठी)
- श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसौ महिला विद्यापीठ, पुणे (महिलांसाठी)
बार्टी योजनेच्या लाभासाठी पात्रता : Eligibility Criteria
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसुचित जातीचा (SC) दाखला व अधिवास असावा.
- बँक (IBPS) रेल्वे, एल.आय.सी. इ. ब तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा.
- रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतोल
चाळणी परीक्षेचे स्वरूप : संबंधित IBPS, LIC, Railway, etc.. प्रशिक्षणाच्या परीक्षेच्या धर्तीवर असेल.
प्रशिक्षण घेण्यासाठी या आधी उमेदवाराने BARTI मार्फत इतर कोणत्याही प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा .
नवीन उपडेट साठी https://barti.in/notice-board.php ला भेट द्या
अर्ज कसा करावा :
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी दिनांक १० सप्टेंबर २०२३ पर्यंत https://barti.live/barti/ibps/login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा (BARTI IBPS Training Notification)