PM Vishwakarma Yojana – पीएम विश्वकर्मा योजना माहिती – मिळणार मोफत कर्ज

PM Vishwakarma yojana information in Marathi

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PMVY) ही भारतातील पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांना पाठिंबा देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी भारत सरकारने 2023 मध्ये सुरू केलेली एक दूरदृष्टीपूर्ण योजना आहे. 2023 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने आधीच महत्त्वपूर्ण परिणाम केला आहे, कारागिरांना त्यांचे जीवनमान सुधारू, भारताचे समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यास आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र … Read more

Pension Scheme : फक्त एकदा प्रीमियम भरा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

LIC Pension Scheme

Pension Scheme : LIC Saral ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) एक निवृत्ती योजना आहे. या योजनेत एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यभर पेन्शन मिळते. ही योजना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत: या योजनेसाठी तुम्ही तुमच्या वयानुसार प्रीमियम भरू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रीमियमची रक्कम … Read more

BARTI IBPS Coaching : बार्टी मार्फत IBPS, रेल्वे व इतर सरळसेवा भरतीसाठी मोफत प्रशिक्षण

ibps free coaching

BARTI IBPS/Railway/LIC Coaching 2023 : बार्टी संस्थे द्वारे राज्यात अनुसूचित जाती उमेदवारांना विविध बँकिंग, IBPS, रेल्वे, LIC व इतर सरळसेवा भरतीची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 10 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या युवक-युबतीना बँक ( शासक प ) रेल्वे,एल.आय.सी. इ. व तत्सम स्पर्धा पक्षांच्या पूर्व तयारी करीता खालील नमूद महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या तसेच विविध शासकौय/ नि प्रशिक्षणकेंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. परीक्षा BARTI IBPS Training प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने ट्रैनिंग संस्थेचे नाव BARTI Pune … Read more

Maharashtra Rain Update : येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडणार …

Maharashtra Rain Update : येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडणार …

IMD Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 5 आणि 6 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, भारतीय हवामान विभागाकडून आलेला दिलासादायक अंदाज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागानुसार, … Read more

कृषी सेवक भरती 2023 – कृषी विभागामार्फत २०००+ अधिक पदांसाठी मेगा भरती

krushi sevak bharti

महाराष्ट्र कृषी विभागाने महाराष्ट्रातील सर्व विभागांसाठी कृषी सेवक भरती 2023 जाहीर केली आहे. कृषी सेवक भरती 2023 ची शोर्ट नोटीस वृत्तपत्रामध्ये जाहीर झाली असून लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या भरती अंतर्गत सर्व विभागातील मिळून जवळ जवळ २०००+ अधिक रिक्त पदे सरळ सेवा भारतीने भरण्यात येणार आहे. सध्या कृषी विभागामार्फत छत्रपती संभाजी नगर, … Read more

जिल्हा परिषदांमधील १३ हजार पदांच्या भरतीचा या तारखेला मुहूर्त

जिल्हा परिषदांमधील १३ हजार पदांच्या भरतीचा या तारखेला मुहूर्त

ZP Recruitment 2023 : राज्यात कित्येक वर्षांपासून स्थगित असलेली जिल्हा परिषद भरती अखेर लवकरच जाहीर होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद भरती झालेली नाही त्यामुळे अनेक बेरोजगार, या भरतीची प्रतीक्षा करत आहे. राज्यात एकूण १३ हजार ५१४ पदे शासनाने मंजूर केलेल्या आहेत, परुंतु अनेक अडचणी मुले परीक्षा पुढे ढकलत चालली आहे. … Read more

EMRS Recruitment : केंद्र सरकार कडून शिक्षक व शिक्षकेत्तर पदाच्या 38480 जागांची भरती

emrs teacher recruitment

EMRS Recruitment 2023 : केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेतर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार, EMRS मध्ये ३८, ४८० अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. EMRS ची भरती प्रक्रिया NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मार्फ़त होणार आहे. EMRS Recruitment Notification 2023 in Marathi … Read more

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा